कोरपणा तालुक्यातील जनजातीय गौरव दिवस निमित्ताने आयोजित नोकरी गावात 15 नोव्हेंबर रोज शनिवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान काम सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आलात या कार्यक्रमाचा उद्देश गावकऱ्यांना खान कशी कार्यकर्ते आणि खाणकामांच्या वेळी सुरक्षितता कशी राखावी याबाबत माहिती देणे गरजेचे असल्याने या छोट्याशा गावांमध्ये नागरिकांना मार्गदर्शन करत आलेत खाणीच्या शेजारी वसलेले हे गाव या कार्यक्रमाला सरपंच संगीता मळावी उपसरपंच शत्रुघन शर्मा के खान व्यवस्थापक बजरंग सिंग यांनी मार्गदर्शन केले