आज दिनांक 26 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 1वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी जालना जिल्ह्यातील राजनी येथे कुंदन देशमुख यांच्या शेतात परभणी ॲग्रो व टीव्ही नाईन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वाटचाल या कार्यक्रमास भेट देत त्या ठिकाणी जांभूळ शेती तुर लागवड पद्धत गोशाळा संगोपन याची माहिती घेत तज्ञांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधला.