अकोट: शहरासह तालुक्यातील विविध शिवालयांमध्ये पहिल्या श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांची शिवाराधना पार पडली
Akot, Akola | Jul 28, 2025
शहरासह तालुक्यातील विविध शिवालय व शिवमंदिरांमध्ये पहिलाच श्रावण सोमवारी शिवभक्तांनी शिव आराधना व शिव पूजेसाठी मोठ्या...