मूल: मूल नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा माजी मंत्री तथा आमदार विजयवाडा यांचे आव्हान
मूल नगर पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याची आव्हान माजी मंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडट्टीवार यांनी केले मोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मुल येथील महादुर्गा मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते