परळी: परीक्षा पेपर न दाखवल्याच्या रागातून विद्यार्थ्यांना हाणामारी; शहरातील गुरुकुलम संस्थेतील प्रकार
Parli, Beed | Oct 11, 2025 परळी शहरातील सिद्धेश्वर नगर येथील श्री नर्मदेश्वर गुरुकुलम या वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याने परीक्षा पेपर न दाखवण्याच्या कारणावरून शुक्रवार दि.11 ऑक्टोबर रोजी, विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. तसेच संस्थेतील साहित्याची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी रात्री 10 च्या दरम्यान दिनेश रावसाहेब माने व बाळू बाबुराव एकिलवाळे या दोघांविरोधात परळी, संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय सहायता बीएनएस 20