सुरगाणा: हरणगाव येथे समृद्ध पंचायतराज अंतर्गत आरोग्य शिबीरात 500 रुग्णांची तपासणी करून केले औषधोपचार
Surgana, Nashik | Sep 29, 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत हरणगाव ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी 500 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी सरपंच पल्लवी भरसट यांचे सह वैद्यकिय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.