गोंदिया: युती संदर्भात खासदार प्रफुलभाई पटेल ठरवतील त्याप्रमाणे गोंदिया भंडारा जिल्ह्यात काम करू -- माजी आमदार राजेंद्र जैन
Gondiya, Gondia | Sep 13, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी...