वैजापूर: तीडी आगरसायगाव रोडवरील पाईपलाइन चोरट्यांनी केली लंपास,वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 4, 2025
दि.01/09/2025 रोजी 10.30 वाजेच्या सुमारास तिडी ते अगरसायगाव रोड वरील टाईम टेकनो कंपनीची पाईप कोणी तरी अज्ञात चोरटयानी...