नेवासा: हजारो स्वयंसेवकांचे पथसंचलन ; जीसीबीतून पुष्पवृष्टी
नेवासा शहरात पथसंंचालन करण्यात आलेय. नेवासा शहरातील विविध भागात तसेच खोलेश्वर गणपती चौकात नागरिकांनी जीसीबातून पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या तोफांची सलामी देत पथसंचालनातील स्वयंसेवकांचे स्वागत केलेय... तर नेवासा नगरपंचायत चौकात पतसंचलन दाखल झाल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.