गोंदिया: ‘आरटीओ ई चालान’वर क्लिक केली अन् उडाले ५ लाख,मोबाईलवर आली होती लिंक, दुर्गा चौकातील घटना
Gondiya, Gondia | Sep 20, 2025 शहरातील सराफा लाईन, दुर्गा चौक येथे राहणारे विवेक ओमप्रकाश अग्रवाल (४९) या सराफा व्यापाऱ्याच्या खात्यातून तब्बल ५ लाख रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून सायबर फसवणुकीचा प्रकार गोंदियात उघडकीस आला आहे.१६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:२९ वाजता अग्रवाल यांच्या मोबाईलवर ‘आरटीओ ई चालान एपीके’ या नावाची लिंक आली. त्यांनी ती लिंक उघडताच मोबाईल हॅक झाला. काही क्षणांतच त्यांना एचडीएफसी बँक गोंदिया शाखेतील त्यांच्या चालू खात्