यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालय हे संपूर्ण जिल्ह्यासह सोळा तालुक्यातील रुग्णांसाठी आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र असले तरी, येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होत असलेली हालअपेष्टा पाहता रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. गुरुदेव युवा संघाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक भयावह वास्तव....