पुणे शहर: लोकमान्य नगर मध्ये पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्यानिमित्त तीस फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे होणार दहन
Pune City, Pune | Sep 30, 2025 रावण दहनाची पूर्व तयारी म्हणून रावणाच्या मुखवट्यांचे काम लोकमान्य नगर येथील जॉगिंग पार्क या ठिकाणी सुरू आहे. यंदा 30 फुटी रावण असणार असून ओला दुष्काळ, अत्याचारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी अशा रूपात्मक रावणाच्या प्रतिकृतीचे दहन पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने गुरुवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७. ०० वा. लोकमान्य नगर जॉगिंग पार्क जवळ करण्यात येणार