माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी आज दिनांक 25 मार्च रोजी दुपारी चार वाजता अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना विविध मागण्याचे निवेदन दिले आहे या संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली.