पैठण: नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना यांची माहिती
पैठण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ करीता प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केला आहे. ह्या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार असून निवडणुक पध्दतीने बारा प्रभागातून २५ नगरसेवकां करीता निवडणुक घेण्यात येणार आहे. येथील नगराध्यक्ष पद खुला महीला प्रवर्ग करीता राखीव आहे. नगर परिषद क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार एकुण ३७ हजार 805 मतदार आहेत एकूण बारा प्रभागात 25 नगरसेवक निवडले जाणार आहेत एकूण मतदार यामध्ये पुरुष एकोणीस हजार 161