खेड: भोसे येथे बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
Khed, Pune | Sep 15, 2025 खेड तालुक्यातील भोसे येथे बिबट्याचा वावर वाढत चालला असून राहुल चोरमले यांचा पाळीव कुत्रा बिबट्याने उचलून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.