पैठण: सायगाव शिवारातील शेती पिकाचे पंचनामे करण्यास शासनाचा विलंब गावकरी करणारा आंदोलन
पैठण तालुक्यातील सायगाव शिवरात आलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पूर पाण्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेली आहेत भीमराव कवले सुभास कवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची नदी लगतची सुपीक शेतीची जमीन खरडून वाहून गेली आहे मात्र चाबाबत अद्यापही शासनातर्फे पंचनामे झाले नसल्याने या भागातील शेतकरी संकटात सापडला आहे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे अन्यथा येणाऱ्या काळत परीसरातील शेतकरी लवकरच मोठे अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे