अमरावती: भंडारज येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; २०२४ ची नुकसानभरपाई देण्याची मागणी #jansamasya
Amravati, Amravati | Aug 6, 2025
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज गावातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ऑगस्ट...