महाड: गणेशोत्सव काळात जादाभाडे आकरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल
Mahad, Raigad | Aug 25, 2025
गणेश उत्सवासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या खाजगी वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल....