चाकूर: महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंबई येथे घेतली भेट
Chakur, Latur | Sep 15, 2025 महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत जी यांचे अभिनंदन ! राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू जी यांनी गुजरातचे राज्यपाल माननीय आचार्य देवव्रत जी यांची महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. आज त्यांनी पदाची शपथ घेऊन कार्यभार स्वीकारला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा मिळो, अशी सदिच्छा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली