परभणी: पैठण डावा व माजलगाव उजवा कालव्यात उद्या पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश : आ.विटेकर यांच्या मागणीला यश
Parbhani, Parbhani | Jul 15, 2025
विधानभवन, मुंबई येथे मंगळवार 15 जुलै रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. या बैठकीत...