आर्णी: जन्म मृत्यू नोंदवही ची ऑनलाइन नोंदणी करा; जवळा गावकऱ्यांचे ग्रामपंचायतला निवेदन
Arni, Yavatmal | Nov 6, 2025 आर्णी तालुक्यातील जवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयाला येथील नागरिकांनी जन्म,मृत्यू नोंदवही ऑनलाईन करून ज्यांची नोंद नाही अशा नागरिकांकडून शुल्क न लावता नोंद घ्यावी यासाठी निवेदन दिले आहे. वरील विषयाला अनुसरून आम्ही सर्व गावकरी निवेदन देत आहोत की जन्ममृत्यू नोंदवही पूर्ण जीर्ण झाली असून जुने दिलेले दाखले आमच्याकडे असून आता सर्व शासकीय कामासाठी ऑनलाईन दाखले लागते तरीसुद्धा आपला ग्रामपंचायत ऑनलाईन कर्मचारी नोंदवही नाही असे सांगतात व गावकऱ्यांची गैर वर्तणूक करतात करिता आपला हे कर्मचाऱ्यांच