हिंगोली: औंढा पोलीस ठाणे हद्दीतील आखाड्यावरील वृद्ध इसमांना मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद
Hingoli, Hingoli | Aug 7, 2025
औंढा पोलीस स्टेशन हद्दीत आखाड्यावर राहणारी दोन वृद्ध इसमांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे डाग दागिने...