कणकवली: तळेेरे बाजारपेठेत महिलेचे ३ लाख २८ हजाराचे दागिने व रोकड लंपास : कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kankavli, Sindhudurg | Sep 2, 2025
कणकवली तालुक्यातील तळेरे बाजारपेठ येथे साहित्य खरेदी करत असताना एका महिलेचे ३ लाख २८ हजार रूपये किंमतीचे दागिने व रोकड...