नेर: दीक्षाभूमीच्या पावित्र्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रस्त्यावर,नेर तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
Ner, Yavatmal | Sep 15, 2025 ज्या दीक्षाभूमीवरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तित केले.त्याच पवित्र स्थळी गरभा दांडिया होतो आणि संघाच्या बैठकांना जागा मिळते पण बौद्ध कार्यक्रमांनाच परवानगी नाकारले जाते.हा गंभीर आरोप करत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने आपला बौद्ध वारसा वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्षाची हाक दिली आहे...