अंबड: अंबड : वीर शैव लिंगायत गवळी समाज व वडार समाजाच्या स्मशानभूमी प्रश्नाचा निकाल — आ नारायण कुचे यांचे समाजाकडून आभार
अ
Ambad, Jalna | Nov 2, 2025 अंबड : वीर शैव लिंगायत गवळी समाज व वडार समाजाच्या स्मशानभूमी प्रश्नाचा निकाल — आमदार नारायण कुचे यांचे समाजाकडून आभार अंबड शहरातील वीर शैव लिंगायत गवळी समाज व वडार समाज या दोन्ही समाजांचा स्मशानभूमीचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. तहसील कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. या विषयाची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष सौरभ कुलकर्णी यांच्या माध्यमातून आमदार नारायण कुचे यांच्या पर्यंत पोहोचवण्यात आली. त्यावेळी कुचे