मुरमी येथे घडलेली घटना ही खुनाची असल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणातील खुनाच्या आरोपीला वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवी संतोष निळ (वय 18) रा. मुरमी, शिक्षण – बारावी, साईनाथ विद्यालय वाळुज, हिचा दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला होता.सुरूवातीला die die, आत्महत्या की घातपात असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या घटनेचा सखोल तपास करून अवघ्या 4 तासांत पोलिसांनी हा प्रकार खून असल्याचे स्पष्ट केले व आरोपीला ताब्या