नरखेड: अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Nov 29, 2025 नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मार कार्यवाही करून अवैध दारु विक्री करणाऱ्या तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच नरखेड सह इतरही पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा मार कार्यवाही करून एकूण नऊ लाख 39 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.