मंगळवेढा: नंदेश्वर येथे सासरच्या त्रासाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Mangalvedhe, Solapur | Sep 12, 2025
लग्नात मानपान नीट केला नाही, माहेरहून पैसे आण असे म्हणून सतत होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून ज्ञानेश्वरी दिपक गडदे (वय २०)...