गोंदिया: खमारी गावातील ग्रामपंचायत परिसरात आरोग्य अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा
Gondiya, Gondia | Sep 17, 2025 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय नेते मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसापासून ते 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत महाराष्ट्रात सरकर छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करत आहे या सेवेच्या पंधरवड्याची सुरुवात आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी खमारी गावातील ग्रामपंचायत परिसरात एका भव्य कार्यक्रमाने झाली यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर एचडीओ व चंद्रकांत खंडाईत तहसीलदार समशेर पठाण अतिरिक्त तहसीलदार श्रीकांत कांबळे बिडिओ आनंदराव