जालना: जालन्यात मुसळधार पावसामुळे गांधी चमन परिसरातील रंगनाथ महाराज केशव महाराज पुरातन मंदिराची भिंत कोसळली...
Jalna, Jalna | Sep 22, 2025 जालन्यात मुसळधार पावसामुळे गांधी चमन परिसरातील रंगनाथ महाराज केशव महाराज पुरातन मंदिराची भिंत कोसळली, घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही... आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मुसळधार पावसामुळे गांधी चमन परिसरातील रंगनाथ महाराज केशव महाराज पुरातन मंदिराची भिंत कोसळल्याची घटना घडलीय. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये. जालना शहरात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच शहरातील गांधी चमन भागातील म