गडचिरोली: ट्रेवल्स बसमधून तस्करी होणारा ५ कीलो गांजा जप्त,चालक,वाहक व एका प्रवाश्याला अटक पातागुडम पोलीसांची कार्यवाही
Gadchiroli, Gadchiroli | Sep 10, 2025
महाराष्ट्र - छत्तीसगढ़ सिमेवर असलेल्या पातागुडम वन तपासणी नाक्यावर काल रात्रि तपासणी दरम्यान जगदलपूर वरून हैदराबाद कडे...