दुचाकी चे नियंत्रण सुटल्याने ती डिवाइडेडला जोरात धडकल्याने अपघातात एका वृद्धाच्या जागीच मृत्यू झाला अन्य एक जण गंभीर जखमी झाला ही घटना उमरी गावाजवळील उड्डाणपुलावर बुधवार 17 डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली घटनेचा पुढील तपास केवत पोलीस करीत आहे