मंत्री बावनकुळे च्या नावाने शेतकऱ्याला फोन,शेतकऱ्याने थेट बावनकुळे यांना फोन लावल्याने धक्कादायक प्रकार आला समोर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 17, 2025
तुमचा रस्ता अडवल्याचे प्रकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत आले आहे. तुमचा प्रश्न सोडवून देतो स्कॅनर वर...