चंद्रपूर: स्पर्धा परिक्षा, करीयर व व्यक्तिमत्त्व विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम
निळकंठराव शिंदे, महाविद्यालय, भद्रावती संयुक्त विद्यमानेआयोजन स्पर्धा परीक्षा करिअर व्यक्तिमत्व विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, प्राचार्य एल. एस. लडके, उद्धव साबळे, विनोद पन्नासे, अतुल वासुदेव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी इको-प्रो शिक्षण विभाग, इको-प्रो अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सुरू असलेल्या या क्षेत्रातील नव्या चळवली विषयी माहिती दिली.