मेहकर: देऊळगाव साखरशा येथे महाराज अभियानाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते उद्घाटन
मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता देऊळगाव साकर्शा तालुका मेहकर येथे सुरुवात झाली. या कार्यक्रमाला तहसीलदार नीलेश मडके, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक सचिव प्रदिप बिल्लोरे, शिवसेना तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, सरपंच संदीप अल्हाट, रतनलाल दुगड,व आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.