श्रीरामपूर: उसने पैशावरून टाकळीभान मध्ये एकाला मारहाण श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उसने पैशाच्या कारणावरून एकाला टाकळीभान येथे बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहे.