सावंतवाडी: ताज प्रकल्पाचा निधी लवकरच शेतकर्यांना मिळणार, माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन
Sawantwadi, Sindhudurg | Aug 13, 2025
शिरोडा येथील प्रस्तावित ताज प्रकल्पाचा निधी तेथील स्थानिक शेतकर्यांना लवकरच मिळणार आहे, तसेच वेंगुर्ला तालुक्यात...