क्षयरोग निर्मूलनासाठी आशा ताईंचे मोलाचे योगदान!
476 views | Pune City, Pune | Dec 1, 2025 क्षयरोग निर्मूलनासाठी आशा ताईंचे मोलाचे योगदान! टीबीची लक्षणे ओळखणे, स्क्रीनिंग करणे, संशयित रुग्णांना योग्य मार्गदर्शन देणे आणि मोफत तपासणीसाठी रुग्णालयात सोबत नेणे—ही सर्व महत्त्वाची जबाबदारी आशा कार्यकर्त्या अत्यंत दक्षतेने पार पाडतात. वेळेवर तपासणी करा, उपचार पूर्ण करा — क्षयरोगमुक्त समाजासाठी आजच पुढाकार घ्या!