आंबेगाव: मंचर येथील श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये आज 'रक्तदान आहे जीवदान' या महत्त्वाच्या संदेशावर आधारित एका भव्य रक्तदान शिबिर
Ambegaon, Pune | Sep 20, 2025 स्वस्थ नारी व सशक्त परिवार या अभियानांतर्गत डॉ. प्रतीक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि शिवनेरी ब्लड सेंटर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. २० सप्टेंबर २०२५ रोजी हे शिबिर पार पडले, ज्यामध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.