आज दिनांक 30 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 22 जानेवारी रोजी फेटरी येथे ओयो हॉटेलमध्ये रुचिता भांगे या या तरुणीचा खून करून आरोपी सौरभ जामगडे हा फराळ झाला होता. कळमेश्वर पोलिसांच्या अथक प्रयत्नाने आज शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी आरोपीला भोपाल येथून अटक करण्यात आले. हा आरोपी वारंवार त्याचे लोकेशन चेंज करत होता कळमेश्वर पोलिसाच्या आता प्रयत्नाने याला अटक करण्यात आली पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात अटक करण्यात आली