यवतमाळ: आदिवासी एकता परिषदच्या कार्यकर्त्यांनी थेरडी येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासमोर मांडल्या आरोग्य केंद्राच्या समस्या
Yavatmal, Yavatmal | Aug 21, 2025
उमरखेड तालुक्याच्या बंदी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र थेरडी येथे बऱ्याच वार्डात छत गळती होत असून त्यामूळे रुग्णांना...