जालना: गणेश मंडळासाठी जालना शहर महानगरपालिका सरसावली; गणेश मंडळाच्या भंडार्याचा कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था
Jalna, Jalna | Sep 1, 2025
जालना शहर महानगरपालिकेने गणेशमंडळासाठी पुढाकार घेतला असून गणेश मंडळाने केलेल्या भंडार्यातून निर्माण झालेला कचरा...