आज मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास तहसील कार्यालय कळमेश्वर येथे शिवसेनेचे जिल्हा रघुवंशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या सामान्य नागरिक तहसील कार्यालयात राशन कार्ड चे व इतर समस्या घेऊन येतात व त्याचे फॉर्म भरून घेण्यासाठी अर्जनविस हे जास्तीचे पैसे घेतात यामुळे जनता त्रस्त आहे यासाठी उपाययोजना करायला हवी