निलंगा: प्रशासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या घटनांचा अहवाल.. दोन म्हशींचा मृत्यू
Nilanga, Latur | Sep 17, 2025 निलंगा तालुक्यात दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे घटनांचा अहवाल प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आला आहे यात दोन म्हशींचा मृत्यू व एक महिला वीज पडल्याने गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे