नागपूर शहर: पिपळा ग्रामपंचायत च्या पुलावर दुचाकी मध्ये चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
Nagpur Urban, Nagpur | Sep 5, 2025
5 सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पिपळा ग्रामपंचायत च्या पुलावर दुचाकी मध्ये चाकू घेऊन...