वाशिम: शहरातून जाणाऱ्या NH161 वरील वाहतूक एक मार्गी करा - भाजप अभियंता सेलचे धनंजय घुगे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
Washim, Washim | Sep 11, 2025
शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 161 चे कॉंक्रिटीकरण सुरू असून त्यासाठी तामसी फाटा ते अकोला नाका दरम्यान एका बाजूला...