नांदेड -ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य शिबीर
1.5k views | Nanded, Maharashtra | Nov 26, 2025 स्त्रीरोग तज्ज्ञच्या मार्फत महिलांची विशेष तपासणी, तसेच बालक व सर्व वयोगटातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य विषयक सर्व तपासण्या व, संदर्भ सेवा देण्यात येत आहेत. सर्वांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आवाहन केले आहे.