चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील गोलबंदरी येथील बुद्ध विहारात आरपिआयची बैठक संपन्न
चामोर्शी तालुक्यातील गोलबंदरी येथील बुद्ध विहारात आरपिआयची बैठक आरपिआयचे जेष्ठ नेते चक्रपाणी खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली तर रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे सरचिटणीस विलास दहिवले सचिव प्रदिप वाकडे मंडळाचे अध्यक्ष रविंद्र बारसागडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.