चिखली: मनोज जरांगे पाटील यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचा पाठिंबा–राहुल भाऊ बोंद्रे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष
Chikhli, Buldhana | Aug 29, 2025
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मा. श्री. मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण...