मूल: बोरचांदलि येथे घरात निघालेल्या नाग सापाला सर्प मित्राने पकडून केले निसर्ग मुक्त
Mul, Chandrapur | Oct 21, 2025 बोर चांगली येथील दिलिप सांगिडवार यांच्या घरात आज सकाळच्या सुमारास विषारी नागसाप निघाला होता तात्काळ सर्पमित्राने येऊन त्याला पकडून निसर्ग मुक्त केलं